बाप्या – एक अनोखी झुंज
मराठी चित्रपटसृष्टीने नेहमीच आशयघन आणि सामाजिक विषयांच्या जोरावर जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच परंपरेला पुढे नेणारा आणि एका अत्यंत धाडसी विषयाला हात घालणारा ‘बाप्या’ हा चित्रपट येत्या आज १५ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून. कोकणच्या निसर्गरम्य आणि सांस्कृतिक वारसा…