डिस्क्लोजर डे – परग्रहावरील जीवांचा थरार
एलियन्स आणि मानवी जगतामधील गूढ संबंधांवर भाष्य करणारा ‘डिस्क्लोजर डे’ हा बहुप्रतीक्षित विज्ञान-कथापट (सायन्स-फिक्शन) आज, १२ जून २०२६ रोजी जगभरात आणि भारतात मोठ्या पडद्यावर रिलीज झाला आहे. स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्या मूळ कथेवर आधारित असलेल्या या सिनेमाची पटकथा त्यांचे जुने सहकारी डेव्हिड कोएप यांनी लिहिली आहे….