एक्झाम – शिक्षण क्षेत्रातले भयाण वास्तव
भारतातील स्पर्धा परीक्षांचे ओझे आणि त्याभोवती फिरणारे विद्यार्थ्यांचे आयुष्य यावर भाष्य करणारी ‘एक्झाम’ ही बहुप्रतिक्षित तमिळ सोशिओ-थ्रिलर वेब सीरिज आज १५ मे २०२६ रोजी ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाली आहे. सात भागांची ही थरारक मालिका तमिळसह तेलगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये उपलब्ध…