स्पर्श नवे – सुरांची हळवी जादू
पहिल्या प्रेमाची जादूई भावना आणि मनाला सुखावणारा सुरांचा प्रवास घेऊन ‘स्पर्श नवे’ हे गाणे नुकतेच ९ जून २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. आगामी ‘तुला पाहता’ या चित्रपटातील हे रोमँटिक गाणे सारेगामा मराठीच्या युट्यूब चॅनलवर आणि जिओ सावनसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले आहे. रिलीज…