द बॉईज ५ – थराराचा अंतिम टप्पा
अॅमेझॉन प्राइम व्हिडिओची जगप्रसिद्ध मालिका ‘द बॉईज’ आता आपल्या पाचव्या आणि अंतिम पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ८ एप्रिल २०२६ रोजी या पर्वाचे पहिले दोन भाग प्रदर्शित झाले असून, सुरुवातीच्या प्रतिसादावरून ही मालिका २१ व्या शतकातील अतिशय उत्कृष्ट कलाकृतींच्या यादीत आपले स्थान निश्चित करताना दिसत…