असं वेगळं गाव – अतरंगी गावाचं अंतरंग
झी स्टुडिओज निर्मित ‘तुंबाडची मंजुळा’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. या चित्रपटातील गूढ आणि त्यातील पात्रांची अतरंगी झलक पाहून हे गाव नेमकं कसं असेल, असे प्रश्न रसिकांना पडले होते. याच प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटातील…