सिटाडेल २ – जागतिक संकटाचा सामना
जागतिक स्तरावर गाजलेली आणि प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवलेली अॅमेझॉन प्राइम व्हिडिओची हाय-स्टेक स्पाय थ्रिलर सीरिज ‘सिटाडेल’ आता आपल्या दुसऱ्या सीझनसह धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या ६ मे २०२६ रोजी या सीरिजचा दुसरा सीझन प्रदर्शित होत असून, स्पाय युनिव्हर्समधील ही एक अत्यंत महत्त्वाची घडामोड मानली…