संकल्प – नाना पाटेकर यांचे ओटीटी विश्वात पदार्पण
भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते नाना पाटेकर यांच्या दमदार अभिनयाची मोहिनी आता डिजिटल प्लॅटफॉर्मवरही पसरली असून ‘संकल्प’ या वेब सिरीजच्या निमित्ताने त्यांनी ओटीटी विश्वात अत्यंत प्रभावी पदार्पण केले आहे. ही बहुप्रतिक्षित सामाजिक-राजकीय थ्रिलर वेब सिरीज आज ११ मार्च २०२६ रोजी ‘अॅमेझॉन एमएक्स प्लेयर’वर प्रदर्शित झाली असून…