तपोवनातील वृक्षतोडीवर सुनावणी
तपोवन परिसरातील वृक्षतोडीसह विविध मुद्द्यांवरील याचिकांवर १० दिवसांनंतर अंतिम सुनावणी घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठापुढे या याचिकांवर सुनावणी पार पडली. १० दिवसांनंतर अंतिम सुनावणी १८२५ तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोड संख्या १२ कोटी अंदाजित…