नाशिक – बडनेरा गाडी दररोज धावणार
रेल्वे प्रशासनाने बडनेरा ते नाशिक रोड दरम्यान धावणाऱ्या मेमू विशेष ट्रेनचे नियमित सेवेत रूपांतर केले आहे. मध्य रेल्वेने १५ ऑगस्टपासून नवीन गाड्यांच्या क्रमांकांसह ही सेवा दररोज चालवण्याची घोषणा केली. उत्तर महाराष्ट्र, खान्देश आणि विदर्भ क्षेत्रातील हजारो प्रवाशांना या निर्णयाचा थेट फायदा लाभणार आहे. विशेष ट्रेनऐवजी…