पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला दोन दिवसांचा उझबेकिस्तान दौरा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. या दौऱ्यादरम्यान भारत आणि उझबेकिस्तान या दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंधांना ‘व्यापक धोरणात्मक भागीदारी’ या नव्या उच्च पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. ५ अब्ज डॉलर्स द्विपक्षीय व्यापार उद्दिष्ट ११ करार स्वाक्षरी केलेले करार…