पुणे – कोकणला अतिवृष्टीचा इशारा
हवामान विभागाने पुणे जिल्ह्याच्या घाट परिसरासाठी लाल इशारा जाहीर केला आहे. हवामान बदलांमुळे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे. मुंबई, रायगड, कोकण आणि सातारा भागांतही पावसाचा जोर तीव्र राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. १४८ मिमी भिरा परिसरातील सर्वाधिक पाऊस…