कटक मंडळाचे रस्ते स्वच्छ करणार
पुणे महापालिकेने कटक मंडळाच्या हद्दीतील रस्त्यांच्या स्वच्छतेची थेट जबाबदारी स्वीकारली आहे. कटक मंडळाच्या कार्यक्षेत्रात व्हीआयपी व्यक्तींची ये-जा असलेल्या प्रमुख मार्गांवर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले होते. तांत्रिकदृष्ट्या हा भाग महापालिकेच्या हद्दीत येत नाही. अस्वच्छतेचा फटका शहराच्या आणि महापालिकेच्या स्वच्छतेच्या प्रतिमेला बसत होता. ही अस्वच्छता दूर करण्यासाठी…