राख – ऐतिहासिक हत्याकांडाचा थरार
एका धक्कादायक गुन्ह्याने हादरून गेलेले दिल्ली शहर आणि पोलिसांची गुन्हेगारांना पकडण्यासाठी सुरू असलेली जीवघेणी धावपळ. प्राइम व्हिडिओवर १२ जून २०२६ रोजी प्रदर्शित होणारी नवी वेब सिरीज ‘राख’ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ऐतिहासिक अशा ‘गीता आणि संजय चोप्रा’ अपहरण आणि हत्या प्रकरणावर अंशतः आधारित असलेली ही…