हे काय नवीन – नात्यांची गोष्ट
प्रिया बापट आणि उमेश कामत ही जोडी मराठी मनोरंजन विश्वात नेहमीच एक वेगळी ऊर्जा घेऊन येते. त्यांची बहुचर्चित वेब सीरिज ‘हे काय नवीन?’ अखेर ३१ मार्च २०२६ रोजी ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या काही दिवसांतच या सीरिजने प्रेक्षकांच्या मनावर आपली…
हे काय नवीन – अतरंगी केमिस्ट्री
मराठी मनोरंजन विश्वातील सर्वांत लाडकी जोडी म्हणून ओळखले जाणारे प्रिया बापट आणि उमेश कामत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या अभिनयातील सहजता आणि पडद्यावरची भन्नाट केमिस्ट्री पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक कमालीचे आतुर झाले असून येत्या सोमवारी ३0 मार्च २०२६ रोजी ही प्रतीक्षा…
हे काय नवीन? – प्रिया-उमेशची नवी प्रेम कहाणी
मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात लाडकी आणि लोकप्रिय जोडी म्हणून प्रिया बापट आणि उमेश कामत यांची ओळख आहे. ही जोडी पडद्यावर असो किंवा खऱ्या आयुष्यात चाहत्यांना नेहमीच भुरळ घालते. आता ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली असून त्यांची नवीन वेब सीरिज ‘हे काय नवीन?’ लवकरच…
जर तरची गोष्ट – तुटणाऱ्या नात्याची अतूट ओढ
सोनल प्रॉडक्शन्स निर्मित आणि प्रिया बापट यांची प्रस्तुती असलेले ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक सध्या मराठी रंगभूमीवर अभिनव विषयामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. इरावती कर्णिक यांच्या लेखणीतून उतरलेले आणि अद्वैत दादरकर व रणजित पाटील यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक केवळ दोन पात्रांची कथा नसून ती…