नेपाळमध्ये शोधकार्य थांबवण्याचा निर्णय
नेपाळ सरकारने विनाशकारी महापुरानंतर राबवण्यात येणारे शोध व बचाव अभियान अधिकृतपणे बंद केले आहे. या घटनेत १,४५५ नागरिकांचा मृत्यू झाला असून ५,२८५ नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. बेपत्ता नागरिकांमध्ये १८९ भारतीय आणि भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांचा समावेश आहे. ५,२८५ बेपत्ता नागरिकांची नोंद १८९ बेपत्ता भारतीय नागरिक…