एक तिची गोष्ट – जादुई नृत्यप्रवास
मराठी रंगभूमीने नेहमीच नवनवीन प्रयोगांना आणि कलात्मक बदलांना आपलेसे केले आहे. मात्र, जेव्हा नृत्य, संगीत आणि अभिनयाचा एक अपूर्व संगम रंगमंचावर अवतरतो, तेव्हा तो प्रेक्षकांसाठी केवळ एक अनुभव न राहता एक समृद्ध सोहळा बनतो. ‘पीएसडीजी स्टुडिओज प्रोडक्शन्स’, ‘थिएटरॉन एंटरटेनमेंट’ आणि ‘मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स’ यांची निर्मिती…