आजचे व्यंगचित्र
गुरुवार, दिनांक 11 जून 2026 महायुती विरुद्ध महायुती! विधान परिषद निवडणुकीवरील व्यंगचित्र राजकारणात विरोधकांशी लढाई होण्यापूर्वीच मित्रपक्षांमध्ये संघर्ष सुरू झाला तर चित्र कसं दिसेल? याच प्रश्नाचं मार्मिक आणि विनोदी उत्तर देणारं हे व्यंगचित्र सध्या चर्चेत असलेल्या नाशिक व जळगाव विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात आलं…