भेसळयुक्त अन्नाचा साठा जप्त
अन्न व औषध प्रशासनाने सणासुदीच्या काळात राज्यभरात भेसळखोरांविरोधात धडक मोहीम राबवली आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान ही मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत ३,९०२ किलो बनावट तसेच निकृष्ट अन्नपदार्थ आणि ६१७ लिटर दूध जप्त करण्यात आले आहे. ३९०२…