कप्तान – रक्तरंजित सत्तासंघर्ष
भारतीय डिजिटल पडद्यावर गुन्हेगारी आणि थरार या विषयांना नेहमीच मोठी पसंती मिळते. याच मालिकेत ‘अॅमेझॉन एमएक्स प्लेअर’वर विनामूल्य प्रदर्शित झालेली ‘कप्तान’ ही मालिका सध्या रसिक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. बावेजा स्टुडिओजची निर्मिती आणि जतीन सतीश वागळे यांचे दिग्दर्शन लाभलेली ही मालिका सूड, सत्ता आणि…