कप बशी – लग्नाची रंजक गोष्ट
पारंपरिक लग्नसंस्थेला आधुनिक विचारांची आणि रंजकतेची जोड देणारा ‘कप बशी’ हा बहुचर्चित आगामी मराठी कौटुंबिक आणि विनोदी चित्रपट येत्या १९ जून २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. सासू आणि सुनेच्या नात्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू असून, टीझरमधील सासू-सुनेची…