मेरे हमनवा – काळजाला भिडणारे गीत
मराठी आणि हिंदी संगीत प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारे गायक जुबिन नौटियाल पुन्हा एकदा आपल्या नवीन ‘मेरे हमनवा’ या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. २२ एप्रिल २०२६ रोजी टी-सीरीजच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झालेले हे गाणे अवघ्या काही दिवसांतच संगीत विश्वात लोकप्रियतेचे नवे उच्चांक गाठत आहे….