देवमाणूस मधला अध्याय – डिंपलची होणार एंट्री
झी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय आणि गूढ मालिका ‘देवमाणूस-मधला अध्याय’ सध्या प्रेक्षकांच्या उत्कंठेला शिगेला पोहोचवत आहे. पैशाचा हव्यास, थरारक गुन्हेगारी आणि मानवी स्वार्थाचे भयानक वास्तव दाखवणारी ही मालिका प्रत्येक भागात नवा ट्विस्ट आणत असते. आता या मालिकेच्या कथानकात प्रेक्षकांचा अत्यंत आवडता आणि जुना महत्त्वाचा चेहरा…