शंभू राजा – रॅपच्या अंदाजात शौर्यगाथा
छत्रपती संभाजी महाराज यांचा देदिप्यमान इतिहास आणि त्यांचे अचाट धैर्य आजच्या आधुनिक काळात नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक झाले आहे. यासाठी ‘ब्रम्हा अधिकृत’ प्रस्तुत ‘शंभू राजा’ हे गीत तयार करण्यात आले आहे. आज हे गाणे एक नवा इतिहास घडवत आहे. २६ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या…