अबब विठोबा बोलू लागला – साक्षात्कार
मराठी रंगभूमीने आजवर अनेक अजरामर कलाकृती प्रेक्षकांना दिल्या आहेत, मात्र काही नाटके अशी असतात जी पिढ्यानपिढ्या काळजाच्या कोपऱ्यात घर करून राहतात. अशाच काहीशा अनुभवाचे पुनरागमन ‘कर्टन रेझर एंटरटेनमेंट’ आणि ‘लिटल थिएटर’ घेऊन आले आहेत. नीलकंठ नांदुरकर लिखित आणि प्रशांत महादेव गिरकर दिग्दर्शित ‘अबब विठोबा बोलू…