युफोरिया ३ – आयुष्याचा नवा टप्पा
जागतिक स्तरावर तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेली ‘युफोरिया’ ही वेब सीरिज आता एका अत्यंत रंजक आणि गंभीर वळणावर येऊन ठेपली आहे. सॅम लेविन्सन यांच्या दिग्दर्शनाखालील या गाजलेल्या मालिकेने आपल्या चित्रीकरणाच्या वेगळ्या शैलीमुळे आणि धाडसी कथानकामुळे जगभरात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या सीरिजचा बहुप्रतिक्षित…