लग्नानंतर होईलच प्रेम – रम्याचा पर्दाफाश
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका सध्या छोट्या पडद्यावरील सर्वात चर्चेत असलेली मालिका ठरत आहे. मालिकेत रोज येणारे नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत. मात्र आता जो प्रोमो समोर आला आहे त्याने प्रेक्षकांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. आजवर अत्यंत साधी आणि संकटांशी जुळवून…
लग्नानंतर होईलच प्रेम – धमाकेदार विवाह सोहळ्याचीच चर्चा
मराठी टेलिव्हिजन विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत, मात्र स्टार प्रवाहवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेचा विशेष विवाह सोहळा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. जीवा-नंदिनी आणि काव्या-पार्थ या दोन लोकप्रिय जोड्यांनी मुंबईचे आराध्य दैवत असलेल्या ‘लालबागच्या राजा’च्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या संसाराची गाठ…