द मम्मी 4 – दहशतीचा थरार
हॉलिवूडच्या सर्वात यशस्वी आणि भीतीदायक फ्रँचायझींपैकी एक असलेल्या ‘द मम्मी 4’चे पुनरागमन मोठ्या पडद्यावर झाले असून ली क्रोनिन यांच्या दिग्दर्शनाखालील या चित्रपटाने जागतिक स्तरावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. १७ एप्रिल रोजी हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहात अधिकृतपणे दाखल झाला आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने प्रेक्षकांच्या अंगावर…