नेपाळमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के
नेपाळच्या वायव्य भागातील मुगू जिल्ह्यात तीन तासांच्या अंतराने दोन भूकंपाचे धक्के बसले आहेत. पहिल्या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल तर दुसऱ्या भूकंपाची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल नोंदवली गेली आहे. ४.५ रिश्टर पहिल्या भूकंपाची तीव्रता ४.२ रिश्टर दुसऱ्या भूकंपाची तीव्रता ३ दोन्ही भूकंपांमधील तासांचे अंतर ०…