द बॉईज – अंतिम युद्धाची सुरुवात
अॅमेझॉन प्राइमची जगप्रसिद्ध वेब सीरिज ‘द बॉईज’ आता आपल्या पाचव्या आणि अंतिम पर्वासह एका ऐतिहासिक वळणावर येऊन ठेपली असून ८ एप्रिल २०२६ पासून या महायुद्धाला सुरुवात होणार आहे. ‘सुपरहिरो’ या संकल्पनेला पूर्णपणे छेद देत हे महामानव जर सत्तेसाठी हापापलेले आणि क्रूर असतील तर काय घडू…