द महाराष्ट्र फाइल्स’ – चित्रपटाला सेन्सॉरचा ब्रेक
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या राजकीय आणि सामाजिक विषयांवर आधारित चित्रपटांची मोठी लाट आली आहे आणि याच मालिकेत अत्यंत वादग्रस्त व बहुप्रतीक्षित ठरणारा आगामी मराठी चित्रपट म्हणजे ‘द महाराष्ट्र फाइल्स’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती आणि हा चित्रपट २९ मे २०२६…