• About WordPress
    • WordPress.org
    • Documentation
    • Learn WordPress
    • Support
    • Feedback
  • Log In
सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
SM - Website - IDEAL Ad-1
Menu
  • आमच्याबद्दल
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • आपला महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • तंत्रविश्व
    • रंगमंच
    • भटकंती
  • वेचक – वेधक – वारसा
    • संस्था परिचय
    • जिगरबाज
    • माहिती
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • संपर्क
    • उपलब्ध पदे
बातमी पाठवा

Menu

  • आमच्याबद्दल
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • आपला महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • तंत्रविश्व
    • रंगमंच
    • भटकंती
  • वेचक – वेधक – वारसा
    • संस्था परिचय
    • जिगरबाज
    • माहिती
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • संपर्क
    • उपलब्ध पदे

आजचे पंचांग

दिनांक 8 ऑक्टोबर आजचे पंचांग, तिथी व शुभ मुहूर्त

दिनांक 8 ऑक्टोबर आजचे पंचांग, तिथी व शुभ मुहूर्त

दि. 08 । ऑक्टोबर । 2026

दिनविशेष

दिनांक ८ ऑक्टोबर दिनविशेष – वायुसेना दिन, ऑक्टोपस दिन

दिनांक ८ ऑक्टोबर दिनविशेष – वायुसेना दिन, ऑक्टोपस दिन

दि. 08 । ऑक्टोबर । 2026

राशी दिनमान

वृषभ राशी भविष्य दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ – आजचे राशिफल

वृषभ राशी भविष्य दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ – आजचे राशिफल

दि. 08 । ऑक्टोबर । 2026

टवाळखोर

आजचे व्यंगचित्र

आजचे व्यंगचित्र

दि. 11 । जून । 2026

या भागाचे प्रायोजक आहेत…

सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकास आणि देखभाल
मीडिया मास्टर्स द्वारा.

अर्थकारण

  • सह्याद्री मराठी वाहिनी/
  • शेती

कागदी लिंबू शेती

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 27 । जून । 2026 शेती, अर्थकारण

कागदी लिंबांना बाजारात सर्वाधिक मागणी आहे. कागदी लिंबे आकाराने लहान, 40 ते 45 ग्रॅम वजनाची असतात. या फळाची साल अगदी पातळ असते. त्याच्या रसाला मागणी जास्त आहे. झाडाला काटे जास्त असून झाडे वर वाढतात. काही लिंबे आकाराने मोठी असतात. वजन सुमारे 50 ते 70 ग्रॅम…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
14,247 वेळा पाहिलं
आणखी वाचा

कापडी पिशव्यांची निर्मिती

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 26 । जून । 2026 उद्योग, अर्थकारण

प्लास्टिक पिशव्यांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यसाठी जगभरात ‘प्लास्टिक बंदी’ मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. प्लास्टिकचे निसर्गात विघटन होत नाही, त्याचा पुनर्वापरही जास्त दिवस करता येत नाही आणि प्लास्टिकचा पुनर्निर्मिती प्रकल्प उभारणेही खर्चिक असल्याने त्या वाटेला जाणाऱ्या उद्योजकांचे प्रमाणही तुलनेने कमी आहे. या सर्वांवर रामबाण उपाय म्हणजे…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
16,935 वेळा पाहिलं
आणखी वाचा

स्टेपलपिन निर्मिती

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 26 । जून । 2026 व्यवसाय, अर्थकारण

कार्यालयीन कामासाठी स्टेपलपिनचा वापर केला जातो; परंतु बदलती जीवनशैली आणि सुशिक्षित लोकांच्या उपस्थितीमुळे आजकाल प्रत्येक घरात गरजेनुसार कामासाठी स्टेपलपिनचा वापर केला जातो. या कारणास्तव, या उत्पादित मालासाठी बाजारपेठ नेहमीच उपलब्ध असते. वर्षभर कमी भांडवलात हा उद्योग सुरू ठेवता येऊ शकतो. नवीन उद्योजकांनी बाजाराचा अभ्यास करून…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
17,620 वेळा पाहिलं
आणखी वाचा

बटाटा साठवणुकीचे प्राचीन तंत्र

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 26 । जून । 2026 शेती, अर्थकारण

महाराष्ट्रातील विदर्भासारख्या भागात बटाटा शेती केली जाते. बटाटा हे असे पीक आहे, ज्याची साठवणूक केल्यावर कोंब येऊन ते खाण्यायोग्य राहत नाहीत. काश्मीरमध्ये बटाटा साठवणुकीचे एक प्राचीन तंत्र असून ते तेथील शेतकऱ्यांनी आजपावेतो जपून ठेवले आहे. थंडीच्या दिवसांत काश्मीरचे ‘गुरेझ’ खोरे हे मुसळधार बर्फवृष्टीमुळे सहा महिने…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
22,246 वेळा पाहिलं
आणखी वाचा

मिरची पावडर उद्योग

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 25 । जून । 2026 उद्योग, अर्थकारण

लाल मिरची पावडरचा हा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय आहे. लाल तिखटला मसाल्यांमध्ये सर्वाधिक मागणी आहे. लाल तिखट सर्व प्रकारचे पदार्थ बनवण्यासाठी वापरली जाते. भारतीय जेवणात लाल तिखटाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आपल्या देशात हा व्यवसाय करोडो रुपयांचा आहे. या व्यवसायातील नफा पाहता लाल मिरची पावडरचा…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
12,715 वेळा पाहिलं
आणखी वाचा

यु ट्युब एक व्यवसायाचे माध्यम

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 25 । जून । 2026 व्यवसाय, अर्थकारण

यु ट्यूब हे व्यवसायाचे एक उत्तम माध्यम बनले आहे. यु ट्यूबवर दररोज लाखो लोक व्हिडिओ तयार करुन शेअर करण्यात गुंतलेले असतात. नवीन चॅनेल वाढवणे सोपे नाही, परंतु योग्य रणनीती आणि कठोर परिश्रम घेऊन आपण आपले यु ट्यूब चॅनेल विकसित करुन आर्थिक कमाई करु शकता. गेन…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
23,105 वेळा पाहिलं
आणखी वाचा

हिवाळ्यात केळी पिकाची काळजी

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 25 । जून । 2026 शेती, अर्थकारण

महाराष्ट्रात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. विशेषत: खानदेशात केळीची लागवड महत्वपूर्ण असते. केळीच्या लागवडीसाठी 13 ते 40 अंश सेल्सिअस तापमान असणे आवश्यक असते. हिवाळ्याच्या काळात या पिकास फार जपावे लागते. जेव्हा किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली जाते, तेव्हा केळीच्या झाडातील द्रव पदार्थाचा प्रवाह…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
11,206 वेळा पाहिलं
आणखी वाचा

गारमेंट उद्योग

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 25 । जून । 2026 उद्योग, अर्थकारण

गारमेंट व्यवसाय हा सर्वात जुना आणि सर्वात फायदेशीर व्यवसायांपैकी एक आहे. अन्नासह कपडे हा जगण्याचा एक आवश्यक भाग आहे, जेथे लोक जास्त खर्च करतात. फॅशन आणि ट्रेंड दररोज बदलत असल्याने या व्यवसायाला उत्तम दिवस आले आहेत. उद्योजकाला अंगीकारता येतील अशा विविध कल्पना राबविता येतात. गारमेंट…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
12,782 वेळा पाहिलं
आणखी वाचा

ॲल्युमिनीयम वर्क्स

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 25 । जून । 2026 व्यवसाय, अर्थकारण

पूर्वी घरांना, आस्थापनांना उघडझाप करायचे लाकडी दरवाजे असायचे. आता त्याऐवजी ॲल्युमिनीयमचे सरकते दरवाजे आले आहेत. हे दरवाजे एका साध्या आणि प्रभावी यंत्रणेवर चालतात. यात दोन किंवा अधिक ॲल्युमिनीयमचे ट्रॅक असून त्यावरुन काचेच्या खिडक्या सरकवल्या जातात. सरकते दरवाजे गंजत नाहीत. ते कारागिराकडून काढून घेऊन स्वच्छ करुन…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
16,651 वेळा पाहिलं
आणखी वाचा

घरच्या घरी भाजीपाला

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 25 । जून । 2026 शेती, अर्थकारण

शेती करण्यासाठी शेतजमीनच हवी, हे सत्य आहे ; परंतु अपार्टमेंटमध्ये राहणे किंवा अंगण नसणे हा भाजीपाला पिकवण्यात सर्वात मोठा अडथळा आहे असे वाटणे, ही चुकीची बाब आहे. अगदी लहान घरातही आपण भाजीपाला पिकवू शकतो. आपल्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करू शकतो. आपण घरच्या घरी पालक, टोमॅटो,…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
20,840 वेळा पाहिलं
आणखी वाचा

स्टेशनरी साहित्य निर्मिती उद्योग

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 24 । जून । 2026 उद्योग, अर्थकारण

भारतात हजारो वर्षांपासून बारा बलुतेदारी पद्धत अस्तित्वात आहे. लोहाराच्या मुलाला लोहारकाम शिकवावे लागत नाही. सुताराच्या मुलाला सुतारकाम शिकावे लागत नाही. घराघरात परंपरेने पाळले जाणारे असे व्यवसायही पुढची पिढी शिकते. व्यावसायिकांची पुढची पिढी देखील जवळजवळ व्यावसायिकच बनते. आज जग आणि काळ बदलला आहे. पारंपरिक नाही तर…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
12,294 वेळा पाहिलं
आणखी वाचा

जनरल स्टोअर

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 24 । जून । 2026 व्यवसाय, अर्थकारण

प्रत्येक गाव तसेच शहरात जनरल स्टोअर असतातच. जनरल स्टोअर म्हणजे माणसाच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळणारे दुकान होय. यालाच ‘किराणा दुकान’, ‘भुसारी दुकान’ असेही म्हणतात. घरात रोजच्या वापरासाठी लागणारी धान्ये, तेल, तूप, साबण, दंतमंजन, इ. वस्तू मिळते. या दुकानांचा व्याप, आकार हा त्या व्यक्तीने केलेल्या गुंतवणुकीवर,…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
22,025 वेळा पाहिलं
आणखी वाचा

मटारची लागवड

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 24 । जून । 2026 शेती, अर्थकारण

हिरवे वाटाणे अर्थात कच्चे वाटाणे ज्याला ‘मटार’ देखील म्हणतात. मटार सगळ्यांनाच आवडतात. मटारची शेती करताना नियमित पाणीपुरवठा करणे व वेळेवर कीटकनाशक फवारणी होणे गरजेचे असते. या पिकास अनेक रोगांना तोंड द्यावे लागते. हिवाळ्यात पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होतो. यशस्वी शेतीसाठी या रोगांचे व्यवस्थापन करणे…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
19,675 वेळा पाहिलं
आणखी वाचा

तेल उद्योग

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 24 । जून । 2026 उद्योग, अर्थकारण

भारतीय जीवनशैलीत केसांची योग्य काळजी घेण्यासाठी प्राचीन काळापासून विविध प्रकारच्या आयुर्वेदिक तेलांचा वापर केला जात आहे. साधारणपणे केसांसाठी डोक्याला शुद्ध खोबरेल तेल लावले जाते. केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठी आणि केसांना राखाडी होण्यापासून रोखण्यासाठी औषधी वनस्पतींचे सार असलेल्या तेलांचा वापर केला जातो. अशी अनेक आयुर्वेदिक तेले…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
21,431 वेळा पाहिलं
आणखी वाचा

रंगकाम

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 24 । जून । 2026 व्यवसाय, अर्थकारण

वाढती लोकसंख्या व नोकऱ्यांची कमतरता यामुळे अलीकडे अनेक तरुण-तरुणी स्वत:चा व्यवसाय करण्यास पहिली पसंती देतात. आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करीत असाल रंगकाम करणे हासुद्धा एक चांगला व्यवसाय आहे. घर, कार्यालयाच्या नुतनीकरणात भिंतींचे रंगकाम हा एक मुख्य टप्पा आहे. या व्यवसायासाठी रंग, ब्रश, शिडी,…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
21,216 वेळा पाहिलं
आणखी वाचा

गुलाब शेती

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 24 । जून । 2026 शेती, अर्थकारण

गुलाबाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सणसमारंभाच्या दिवसांत चांगला नफा मिळतो. लग्नसराईच्या हंगामात गुलाबांना मागणी मोठ्या प्रमाणात वाढते; परंतु गुलाबाच्या झाडांना हिवाळ्याच्या हंगामात विविध आव्हानांचा सामना करावा लागतो. थंड आणि ओलसर परिस्थिती विविध रोगांसाठी अनुकूल वातावरण तयार करते. या शेतीच्या यशस्वी व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपायांची आवश्यकता असते. पावडर…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
23,137 वेळा पाहिलं
आणखी वाचा

आंबा फळ प्रक्रिया

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 23 । जून । 2026 उद्योग, अर्थकारण

आंबा फळ प्रक्रिया उद्योग हा विशेषत: कोकणातील एक उद्योग आहे. येथे या उद्योगाचे प्रमाण जास्त नाही; परंतु या उत्पादनांना मोठी मागणी आहे. हे फळ ठराविक हंगामातच येत असल्यामुळे त्याची बाजारामधील उपलब्धता एकाच वेळी अधिक प्रमाणात वाढते. अशा वेळी त्यांना योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
24,327 वेळा पाहिलं
आणखी वाचा

लिफाफे निर्मिती

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 23 । जून । 2026 व्यवसाय, अर्थकारण

लिफाफे बनविणे हा अतिशय स्वस्त व्यवसाय आहे. हे लिफाफे कागदांपासून किंवा कार्ड बोर्ड इत्यादींपासून बनविले जातात. हे मुख्यतः याचा उपयोग कागदपत्रे, ग्रीटिंग कार्ड इत्यादी वस्तू वेष्टनबंद करण्यासाठी केला जातो. या व्यवसायात दर महिन्याला कमाई करता येते. तुम्ही घरातून हा व्यवसाय सुरू केला तर 10 हजार…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
18,622 वेळा पाहिलं
आणखी वाचा

प्राचीन भारतातील शेती

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 23 । जून । 2026 शेती, अर्थकारण

श्रीरामांचे युग त्रेतायुग म्हणून ओळखले जाते. भारतातील शेती ही अत्यंत प्रगत होती. त्रेतायुगातील शेतकरी अन्नधान्यापासून कडधान्य, भरडधान्य, फळे, तेलबिया इत्यादींचे उत्पन्न घ्यायचे. त्या काळी केवळ शेतीच नाही तर पशूपालनही करीत. त्यात गाय हा प्राणी फार महत्त्वाचा असे. रामराज्यात पिकांवर रोग वा किडींचा प्रादुर्भाव नव्हता, असे…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
14,790 वेळा पाहिलं
आणखी वाचा

कुरिअर वितरण सेवा

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 23 । जून । 2026 उद्योग, अर्थकारण

अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्रात समावेश होणारी कुरिअर वितरण सेवा अत्यंत लोकप्रिय आहे. या सेवेमार्फत देशात आणि जगभरात उत्पादने सुरक्षितपणे वितरित केली जातात. विशेषत: वस्तुंचे जलद वितरण केले जाते. या सेवेमुळे अनेकांना रोजगार मिळतो. कुरिअर वितरण सेवा ही एक कंपनी किंवा व्यक्तीमार्फत चालविली जाते. एका ठिकाणाहून दुसऱ्या…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
13,344 वेळा पाहिलं
आणखी वाचा

मधमाशीपालन

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 23 । जून । 2026 व्यवसाय, अर्थकारण

मधमाशांचे वैशिष्ट्य आपणांस माहित असेल. मधमाशांशिवाय फुलांपासून मध तयार होऊ शकत नाही. याच मधमाशा माणसाला चांगले उत्पन्न देऊ शकतात. राजस्थानातील गंगापूर शहर जिल्ह्यात नयागाव येथे पिंटू मीना हा व्यवसाय यशस्वीपणे करतात. पिंटू मीना यांनी सुरुवातीला आठविस पेट्यांसह मधमाशी पालनाला सुरुवात केली. आज त्यांच्याकडे चारशे पेट्या…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
12,811 वेळा पाहिलं
आणखी वाचा

गहू पिकावरील पिवळा गंज

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 23 । जून । 2026 शेती, अर्थकारण

गहू पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी योग्य वेळी व्यवस्थापन करावे, जेणेकरून नुकसान टाळता येईल. असाच एक रोग म्हणजे ‘पिवळा गंज’ आहे. याला प्रतिबंध करण्याचे मार्ग आयसीएआर-भारतीय गहू आणि बार्ली संशोधन, कर्नालचे शास्त्रज्ञ यांनी सांगितले आहेत. या संस्थेचे संचालक…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
20,215 वेळा पाहिलं
आणखी वाचा

अंड्यांचे कागदी ट्रे

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 21 । जून । 2026 उद्योग, अर्थकारण

जागतिक स्तरावर ताज्या अंड्यांची मागणी वाढत असल्याने अंड्यांच्या ट्रेचा वापरही वाढत आहे. म्हणून, अंडी ट्रेचे उत्पादन हा एक चांगला उद्योग म्हणून नावारुपास येत आहे. अंड्याचा कागदी ट्रे हा एक असा प्रकार आहे, ज्यामध्ये चांगली कार्यक्षमता असून त्याची उत्पादन किंमतही कमी आहे. कागदी अंड्याचे ट्रे उत्पादन…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
11,085 वेळा पाहिलं
आणखी वाचा

नेलपॉलिश

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 21 । जून । 2026 व्यवसाय, अर्थकारण

नेलपॉलिश’ अर्थात नखांना मुलामा चढवणे हा जवळजवळ विसाव्या शतकातील तंत्रज्ञानाचा शोध आहे. असे असले तरीही नखांना मुलामा देणे प्राचीन काळी अज्ञात नव्हते. प्राचीन इजिप्तमधील उच्च वर्ग कदाचित केस आणि नखे दोन्ही रंगविण्यासाठी मेहंदी वापरत होता. अलीकडे त्याची रचना, उत्पादन आणि हाताळणी ही आधुनिक रासायनिक तंत्रज्ञानातील…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
13,355 वेळा पाहिलं
आणखी वाचा

कोबी शेती

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 21 । जून । 2026 शेती, अर्थकारण

कांदावर्गीय भाज्यांमध्ये कोबीचा समावेश होतो. कोबीपासून वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनविले जातात. मिरची-मसाल्याची भाजी, कुरकुरीत भजी बनविण्याबरोबरच कच्च्या कोशिंबिरीची लज्जत वाढविण्यासाठी कोबी वापरतात. चिनी खाद्यपदार्थांमध्ये तर कोबीचा मान वरचा असतो. त्यामुळे कोबी लागवडीला विशेष महत्त्व आहे. कोबीची लागवड प्रामुख्याने सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असलेल्या वालुकामय ते भारी…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
15,132 वेळा पाहिलं
आणखी वाचा
  • Prev
  • 1
  • …
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • पुढील बातमी

सर्वाधिक वाचलेले

नेपाळमध्ये भूकंपाचा तीव्र धक्का

नेपाळमध्ये भूकंपाचा तीव्र धक्का

दि. 08 । ऑक्टोबर । 2026
आदी कैलासमध्ये हिमवृष्टी – भाविक अडकले

आदी कैलासमध्ये हिमवृष्टी – भाविक अडकले

दि. 08 । ऑक्टोबर । 2026
मान्सूनची माघार – तापमान वाढीचा इशारा

मान्सूनची माघार – तापमान वाढीचा इशारा

दि. 08 । ऑक्टोबर । 2026
अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

दि. 08 । ऑक्टोबर । 2026
रशियन सैन्यातून नागरिकांची सुटका

रशियन सैन्यातून नागरिकांची सुटका

दि. 08 । ऑक्टोबर । 2026
उत्तराखंड – सिक्कीममध्ये अतिवृष्टीचा इशारा

उत्तराखंड – सिक्कीममध्ये अतिवृष्टीचा इशारा

दि. 08 । ऑक्टोबर । 2026
काळ्या समुद्रातील हल्ल्यांचा निषेध

काळ्या समुद्रातील हल्ल्यांचा निषेध

दि. 08 । ऑक्टोबर । 2026
Sahyadri Marathi Logo-Vertical-PNG

"कोणत्याही विषयाचे अतिरंजित सादरीकरण किंवा नाट्यीकरण न करता, नकारात्मकतेपासून दूर राहून, समाजमनाला दिशा देणारे आशादायी विचार, सकारात्मक बातम्या आणि उपयुक्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, हाच आमचा मूलभूत उद्देश आहे. पत्रकारितेच्या मूल्यांची, उद्दिष्टांची, नैतिकतेची, जबाबदाऱ्यांची आणि मर्यादांची आम्हाला सखोल जाणीव आहे. एक जबाबदार, जागरूक आणि संवेदनशील माध्यम म्हणून आमची भूमिका ठाम, विवेकी आणि मूल्याधिष्ठित आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास टिकवण्यासाठी काय प्रसारित करावे आणि काय टाळावे, याचा आम्ही सदैव विचारपूर्वक निर्णय घेतो."

[email protected]

[email protected]

सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

नेपाळमध्ये भूकंपाचा तीव्र धक्का

नेपाळमध्ये भूकंपाचा तीव्र धक्का

दि. 08 । ऑक्टोबर । 2026
आदी कैलासमध्ये हिमवृष्टी – भाविक अडकले

आदी कैलासमध्ये हिमवृष्टी – भाविक अडकले

दि. 08 । ऑक्टोबर । 2026
मान्सूनची माघार – तापमान वाढीचा इशारा

मान्सूनची माघार – तापमान वाढीचा इशारा

दि. 08 । ऑक्टोबर । 2026
अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

दि. 08 । ऑक्टोबर । 2026
रशियन सैन्यातून नागरिकांची सुटका

रशियन सैन्यातून नागरिकांची सुटका

दि. 08 । ऑक्टोबर । 2026
उत्तराखंड – सिक्कीममध्ये अतिवृष्टीचा इशारा

उत्तराखंड – सिक्कीममध्ये अतिवृष्टीचा इशारा

दि. 08 । ऑक्टोबर । 2026

लोकप्रिय श्रेण्या

  • आजचे पंचांग 28
  • दिनविशेष 28
  • राशी दिनमान 153
  • आजचे व्यंगचित्र 2
  • ठळक बातम्या 82
  • आपला महाराष्ट्र 100
  • देश – विदेश 117
  • अर्थकारण 164
  • भटकंती 239
  • वेचक – वेधक – वारसा 28
  • जीवनशैली 208
  • तंत्रविश्व 11
  • रंगमंच 246
  • माहिती 19
  • जिगरबाज 11
  • संस्था परिचय 7
  • संमिश्र 17
Ideal Liaisoning जाहिरात
अस्वीकरण | संपादकीय धोरण | कुकी धोरण | गोपनीयता धोरण | अटी व शर्ती | परतावा धोरण | साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकास आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.