एमएमआरडीएचे अभियांत्रिकी क्षेत्रातील यश
मुंबई – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पात मावळा टीबीएम यंत्राने मध्य आणि हार्बर रेल्वेच्या सात रुळांखालून भुयारीकरणाचा टप्पा सुरक्षित पार पाडला. ७ रेल्वे रूळ भुयारीकरण पूर्ण २३ मीटर भूगर्भातील खोली ५४ मीटर भुयारीकरण पाच दिवसांत ८,०५६ कोटी…