सुपर डुपर – कौटुंबिक मनोरंजनाची मेजवानी
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय चेहरे ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले यांची मुख्य भूमिका असलेला ‘सुपर डुपर’ हा चित्रपट ३ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित झाला असून, कौटुंबिक प्रेक्षकांसाठी ही एक मनोरंजनाची मोठी पर्वणी ठरत आहे. दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून आधुनिक पिढीची जीवनशैली…
लाडकी विहीण योजना – हास्याचा धुमधडाका
मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवरील विनोदाची राणी, अर्थात निर्मिती सावंत पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. निमित्त आहे ते पंचशील एंटरटेनमेंट आणि अष्टविनायक यांची सहनिर्मिती असलेल्या ‘लाडकी विहीण योजना’ या नव्या कोऱ्या नाटकाचे. अनेक वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर निर्मिती सावंत पुन्हा एकदा रंगभूमीवर पाऊल ठेवत…