पति पत्नी और वो २ – संसारातला गोंधळ
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या ‘सीक्वल’ आणि ‘फ्रँचायझी’ चित्रपटांचे वारे वाहत आहेत. याच प्रवासात प्रेक्षकांना पुन्हा एकदा हास्याच्या लाटांवर स्वार करण्यासाठी ‘पति पत्नी और वो २’ हा चित्रपट सज्ज झाला आहे. आज १५ मे २०२६ रोजी प्रदर्शित झाला असून. हा चित्रपट २०१९ मध्ये आलेल्या आणि…