लाडकी बहीण – महिला सक्षमीकरणाची कहाणी
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात सध्या ‘लाडकी बहीण’ या शब्दाची मोठी चर्चा आहे. याच शब्दाचे महत्त्व आणि त्यामागच्या भावना अधोरेखित करणारा ‘लाडकी बहीण’ हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला असून, येत्या १५ मे २०२६ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या…