सुभेदार गेस्ट हाऊस – थरारक रहस्य
मराठी रंगभूमीवर सस्पेन्स थ्रिलर किंवा ‘मर्डर मिस्ट्री’ या प्रकाराला नेहमीच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. याच परंपरेतील एक नवा आणि अत्यंत उत्कंठावर्धक आविष्कार म्हणजे ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ आणि ‘सुकल्प चित्र’ निर्मित ‘सुभेदार गेस्ट हाऊस’. प्रसिद्ध लेखक शिरीष देखणे यांच्या लेखणीतून उतरलेले आणि दिग्गज दिग्दर्शक विजय…