• About WordPress
    • WordPress.org
    • Documentation
    • Learn WordPress
    • Support
    • Feedback
  • Log In
सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
SM - Website - IDEAL Ad-1
Menu
  • आमच्याबद्दल
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • आपला महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • तंत्रविश्व
    • रंगमंच
    • भटकंती
  • वेचक – वेधक – वारसा
    • संस्था परिचय
    • जिगरबाज
    • माहिती
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • संपर्क
    • उपलब्ध पदे
बातमी पाठवा

Menu

  • आमच्याबद्दल
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • आपला महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • तंत्रविश्व
    • रंगमंच
    • भटकंती
  • वेचक – वेधक – वारसा
    • संस्था परिचय
    • जिगरबाज
    • माहिती
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • संपर्क
    • उपलब्ध पदे

आजचे पंचांग

दिनांक 8 ऑक्टोबर आजचे पंचांग, तिथी व शुभ मुहूर्त

दिनांक 8 ऑक्टोबर आजचे पंचांग, तिथी व शुभ मुहूर्त

दि. 08 । ऑक्टोबर । 2026

दिनविशेष

दिनांक ८ ऑक्टोबर दिनविशेष – वायुसेना दिन, ऑक्टोपस दिन

दिनांक ८ ऑक्टोबर दिनविशेष – वायुसेना दिन, ऑक्टोपस दिन

दि. 08 । ऑक्टोबर । 2026

राशी दिनमान

वृषभ राशी भविष्य दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ – आजचे राशिफल

वृषभ राशी भविष्य दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ – आजचे राशिफल

दि. 08 । ऑक्टोबर । 2026

टवाळखोर

आजचे व्यंगचित्र

आजचे व्यंगचित्र

दि. 11 । जून । 2026

या भागाचे प्रायोजक आहेत…

सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकास आणि देखभाल
मीडिया मास्टर्स द्वारा.

रंगमंच

  • सह्याद्री मराठी वाहिनी/
  • रंगमंच

द गर्लफ्रेंड – एक हृदयस्पर्शी प्रेमकथा

by श्रध्दा दि. 10 । नोव्हेंबर । 2026 रंगमंच, हिंदी चित्रपट

भारतातील लाखो चाहत्यांची आवडती आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिचा नवीन चित्रपट ‘द गर्लफ्रेंड’ दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल रवींद्रन यांनी केले असून निर्मिती विद्या कोप्पीनीदी आणि धीरज मोगिलिनेनी यांनी…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
25,775 वेळा पाहिलं
आणखी वाचा

अफजलखानाची भूमिका साकारत संजय दत्त करणार राजा शिवाजी चित्रपटातून पुनरागमन

by श्रध्दा दि. 08 । नोव्हेंबर । 2026 रंगमंच, मराठी चित्रपट

प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा एक नवा चित्रपट येणार आहे. आणि तो चित्रपट म्हणजे ‘राजा शिवाजी’ रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित हा सिनेमा 2026 मध्ये प्रदर्शित होणार असून या भव्य ऐतिहासिक चित्रपटात बॉलिवूडचा दमदार अभिनेता संजय दत्त ‘अफजलखान’ ही गाजलेली भूमिका साकारणार आहे. ‘राजा शिवाजी’…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
19,287 वेळा पाहिलं
आणखी वाचा

ऑल हर फॉल्ट – एका आईच्या संघर्षाची कहाणी

by श्रध्दा दि. 07 । नोव्हेंबर । 2026 रंगमंच, वेब सिरीज / ओटीटी

‘ऑल हर फॉल्ट’ ही एक उत्कंठावर्धक रहस्यमय आणि थरारक हॉलीवूड वेबमालिका आहे जी दिनांक नोव्हेंबर २०२५ रोजी नेटफ्लिक्स या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. आयर्लंड आणि अमेरिकेच्या संयुक्त निर्मितीतील ही मालिका आहे मात्र तिचं सादरीकरण आणि दृश्यरचना पूर्णपणे हॉलीवूडच्या दर्जाला साजेशी आहे. ही मालिका प्रसिद्ध लेखिका…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
10,998 वेळा पाहिलं
आणखी वाचा

अभंग तुकाराम – गाथा संघर्षातून समाज परिवर्तन घडवणारी

by श्रध्दा दि. 07 । नोव्हेंबर । 2026 रंगमंच, मराठी चित्रपट

मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा भक्ती, अध्यात्म आणि समाजपरिवर्तनाचा संगम अनुभवायला मिळाला तो म्हणजे दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘अभंग तुकाराम’. दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आणि त्यांच्या अभंगांच्या गाथेवर आधारित असून तो केवळ धार्मिक चित्रपटच न राहता मानवी…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
2,723 वेळा पाहिलं
आणखी वाचा

गोव्याच्या किनारी होणार समर- स्वानंदीचा भव्य विवाह सोहळा

by श्रध्दा दि. 07 । नोव्हेंबर । 2026 रंगमंच, मराठी मालिका

झी मराठीवरील अगदी कमी वेळात प्रेक्षकाच्या पसंतीस उतरलेली लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ सध्या एका खास वळणावर पोहोचली आहे. मालिकेत समर आणि स्वानंदी या जोडीचा विवाह सोहळा गोव्याच्या मोहक समुद्रकिनारी मोठ्या थाटामाटात पार पडत आहे. गोव्याचा निसर्गरम्य परिसर आणि खळखळून वाहणाऱ्या लाटा अशा अद्भुत…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
24,363 वेळा पाहिलं
आणखी वाचा

बगोनिया – मनात विचारांचं काहूर माजवणारी विलक्षण कथा

by श्रध्दा दि. 07 । नोव्हेंबर । 2026 आंतरराष्ट्रीय चित्रपट

हॉलिवूडमध्ये नेहमीच काही चित्रपट असे निर्माण होतात जे फक्त पाहायचे नसतात तर अनुभवायचे असतात. ‘बगोनिया’ हा असाच एक विलक्षण आणि विचार करायला लावणारा चित्रपट आहेजो वास्तव आणि कल्पनारंजन यांच्या सीमारेषा पूर्णपणे पुसून टाकतो. हा चित्रपट ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित झाला असून सर्वप्रथम व्हेनिस फिल्म…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
9,506 वेळा पाहिलं
आणखी वाचा

बाई तुझ्यापायी – गोष्ट तिच्या संघर्षाची

by श्रध्दा दि. 06 । नोव्हेंबर । 2026 वेब सिरीज / ओटीटी

सध्या झी5 वर प्रदर्शित झालेली ‘बाई तुझ्या पायी’ ही वेब मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ‘बाई तुझ्या पायी’ या मराठी वेबमालिकेचा प्रीमियर दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी झाला होता. समाजातील स्त्रियांच्या संघर्षाची, त्यांच्या आयुष्याच्या वळणावर येणाऱ्या निर्णयांची आणि आत्मसन्मान जपण्याच्या लढ्याची ही कथा आहे….

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
7,913 वेळा पाहिलं
आणखी वाचा

कुरुक्षेत्र – आधुनिक काळातील महाभारताचा आरसा

by श्रध्दा दि. 06 । नोव्हेंबर । 2026 रंगमंच, वेब सिरीज / ओटीटी

सध्या समाजमाध्यमांवर आणि प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली वेबमालिका म्हणजे ‘कुरुक्षेत्र’. या मालिकेचा पहिला भाग दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित झाला होता ज्यात नऊ भाग होते तर ह्याच मालिकेचा आणखी दुसरा भाग दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी पुन्हा नवीन नऊ भागांसह प्रदर्शित करण्यात आला असून…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
10,876 वेळा पाहिलं
आणखी वाचा

पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाची मोठी विक्रमी कमाई

by श्रध्दा दि. 04 । नोव्हेंबर । 2026 रंगमंच, मराठी चित्रपट

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून थिएटर्समध्ये ‘हाऊसफुल’चे फलक झळकू लागले आहेत.अभिनेता सिद्धार्थ बोडके याने या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे….

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
25,239 वेळा पाहिलं
आणखी वाचा

हक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

by श्रध्दा दि. 04 । नोव्हेंबर । 2026 हिंदी चित्रपट, रंगमंच

भारतीय चित्रपटसृष्टीत समाज, धर्म, स्त्री-पुरुष समानता आणि न्यायव्यवस्था या विषयांवर आधारित चित्रपटांची संख्या अत्यल्प आहे. अशाच काही ठळक आणि अर्थपूर्ण सिनेमांपैकी एक ठरणारा चित्रपट म्हणजे ‘हक’. येत्या दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा सिनेमा केवळ कथानकापुरता मर्यादित नाही तर एका स्त्रीच्या अस्तित्वाचा,…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
5,951 वेळा पाहिलं
आणखी वाचा

‘ये रे ये रे पैसा ३’

by श्रध्दा दि. 16 । ऑगस्ट । 2026 रंगमंच, मराठी चित्रपट

‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे फार मनोरंजन केले होते. त्यानंतर या चित्रपटाने ‘ये रे ये रे पैसा २’ सुद्धा आणला. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद दिला. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे.       या चित्रपटांचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
1,285 वेळा पाहिलं
आणखी वाचा

द ब्रोकन न्यूजच्या दुसरा सीझन

by श्रध्दा दि. 29 । मे । 2026 वेब सिरीज / ओटीटी, रंगमंच

विनय वैकुळे दिग्दर्शित ‘द ब्रोकन न्यूज’ या वेबमालिकेचा पहिला सीझन लोकांना आवडला. आता यामालिकेचा दुसरा सीझन येत असून निर्मात्यांनी टीझर प्रदर्शित केला आहे. या घोषणेमुळे चाहते खूप उत्साहितझाले आहेत.ओटीटी प्लॅटफॉर्म झी ५ ने इन्टाखूग्रामवर एक छोटा व्हिडिओ जोडला आहे. ‘सत्य आणि संवेदना यातील फरकनाहीसा झाला…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
17,357 वेळा पाहिलं
आणखी वाचा

पंचायत तीन लवकरच

by श्रध्दा दि. 29 । मे । 2026 वेब सिरीज / ओटीटी, रंगमंच

ओटीटी मंचावरील बहुचर्चित वेबमालिकेमध्ये समाविष्ट असलेली ‘पंचायत 3’ लवकरच प्रदर्शित होणार आहे.निर्मात्यांनी ‘पंचायत 3’ च्या चित्रीकरणाची सुरुवात जाहीर केली होती. आता प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यातआली आहे. ‘द व्हायरल फिव्हर’ द्वारे या मालिकेची निर्मिती केली जाते. या मालिकेचे दिग्दर्शन दीपक कुमारमिश्रा यांनी केले आहे, चंदन कुमार…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
17,370 वेळा पाहिलं
आणखी वाचा

कल्की चित्रपटाची रिलीज होण्यापूर्वीच बंपर कमाई

by श्रध्दा दि. 29 । मे । 2026 हिंदी चित्रपट, रंगमंच

चाहते प्रभासच्या कल्की 2898 AD या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर 10 जूनरोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर, निर्माते चाहत्यांना काही अपडेट्स देत आहेत ज्यामुळेलोकांमध्ये याबद्दल चर्चा आहे. प्रभाससोबत, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, कमल हसन आणि दुल्करसलमान यांनी कल्की 2898 एडीमध्ये महत्त्वपूर्ण…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
15,201 वेळा पाहिलं
आणखी वाचा

बडे मियाँ छोटे मियाँ ओटीटीवर

by श्रध्दा दि. 29 । मे । 2026 हिंदी चित्रपट, रंगमंच

बडे मियाँ छोटे मियाँ ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. सुरुवातीला या चित्रपटाला खूप प्रेममिळाले, पण नंतर अक्षय कुमारच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला. या चित्रपटाला थिएटरमध्येलोकांचे प्रेम मिळाले नसले तरी आता बडे मियाँ छोटे मियाँ ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. हाचित्रपट कधी आणि कोणत्या OTT…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
19,851 वेळा पाहिलं
आणखी वाचा

हिरामंडीतील नवे गाणे

by श्रध्दा दि. 29 । मे । 2026 संगीतविश्व, रंगमंच

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज चित्रपट निर्मात्यांपैकी एक असलेले संजय लीला भन्साळी यांची पहिलीवेबमालिका ‘हीरामंडी’ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. प्रसिद्ध अभिनेत्रींनी सजलेल्या ‘हिरामंडी’ची पहिलीझलक पाहिल्यानंतर चाहते या वेबमालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. या वेबमालिकेतील आणखी एकनवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचे बोल ‘तिलस्मी बाहें’ असे असून…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
12,318 वेळा पाहिलं
आणखी वाचा

गुलाबी साडी

by श्रध्दा दि. 29 । मे । 2026 संगीतविश्व, रंगमंच

सध्या समाजमाध्यमांवर ‘गुलाबी साडी’ हे गाणे चांगलेच गाजत आहे. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना यागाण्याची भुरळ पडलेली दिसत आहे.हे गाणे प्रथम फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०२४ सोहळ्याच्या मंचावर सादर करण्यात आले. गाण्याचे गायनसंजू राठोड यांनी केले आहे. संजू राठोड सांगतात की, गुलाबी साडी हे गाणे त्यांनी दिवाळीच्या दिवशी…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
24,516 वेळा पाहिलं
आणखी वाचा

अबीर गुलाल

by श्रध्दा दि. 29 । मे । 2026 मराठी मालिका, रंगमंच

‘कलर्स मराठी’ वाहिनी टीआरपीत मागे पडल्यावर नवनव्या मालिका या वाहिनीवर येऊ लागल्या आहेत. नव्याविषयाच्या, नव्या मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. या वाहिनीवर‘अबीर गुलाल’ या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. या मालिकेचा केचा दुसरा प्रोमो प्रदर्शित करण्यातआला आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेबाबत मोठी…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
25,991 वेळा पाहिलं
आणखी वाचा

थोडं तुझं आणि थोडं माझं

by श्रध्दा दि. 29 । मे । 2026 रंगमंच, मराठी मालिका

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नवी मालिका ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ लवकरच येत आहे. या मालिकेमधून शिवानीसुर्वे ही अभिनेत्री दिसणार आहे.‘देवयानी’ मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात अभिनेत्री शिवानी सुर्वे पोहोचली होती. आता ती पुन्हा प्रेक्षकांच्याभेटीला येणार आहे. तिच्या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. ही मालिका १७ जूनपासून रात्री…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
16,125 वेळा पाहिलं
आणखी वाचा

आज्जीबाई जोरात

by श्रध्दा दि. 29 । मे । 2026 मराठी नाटक, रंगमंच

‘आज्जीबाई जोरात’ हे बालनाट्य सध्या चर्चेत आहे. या नाटकात ‘आज्जीबाई’ च्या भूमिकेत अभिनेत्री निर्मितीसावंत असणार आहेत. क्षितिज पटवर्धन यांनी या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. अभिनेत्री निर्मिती सावंतयांना अनेक वर्षांपासून बालनाट्य करण्याची इच्छा होती. २४ वर्षांपूवी त्यांची जाऊबाई जोरात’ तसेच ‘गंगूबाईनॉनमॅट्रिक’ ही नाटके विशेष…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
24,475 वेळा पाहिलं
आणखी वाचा

मास्टरमाईंड

by श्रध्दा दि. 29 । मे । 2026 मराठी नाटक, रंगमंच

‘मास्टरमाईंड’ हे मराठी नाटक सद्ध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना दिसत आहे. विजय केंकरे यांनी यानाटकाचे दिग्दर्शन केले आहे. या नाटकाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग येत्या १८ मे रोजी शिवाजी मंदिरात होणारआहे. जय विचारे यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. या नाटकात अदिती सारंगधर आणि आस्ताद काळे यांच्याभूमिका…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
12,740 वेळा पाहिलं
आणखी वाचा

‘ये रे ये रे पैसा ३’

by श्रध्दा दि. 29 । मे । 2026 मराठी चित्रपट, रंगमंच

‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे फार मनोरंजन केले होते. त्यानंतर या चित्रपटाने ‘ये रे ये रे पैसा २’ सुद्धाआणला. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद दिला. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणाकरण्यात आली आहे. या चित्रपटांचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले होते….

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
16,982 वेळा पाहिलं
आणखी वाचा

राजाराणीची उत्कंठा

by श्रध्दा दि. 29 । मे । 2026 मराठी चित्रपट, रंगमंच

सत्य घटनेवर आधारित असलेली गावाकडील प्रेमकहाणी दाखविणारा ‘राजाराणी’ हा चित्रपट लवकरचप्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाला ‘एक थरारक प्रेमकहाणी’ अशी टॅगलाईन दिलेली आहे. येत्या ४ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.सोनाई फिल्म क्रिएशन’ प्रस्तुत या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडेयांनी केली…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
15,049 वेळा पाहिलं
आणखी वाचा
  • Prev
  • 1
  • …
  • 8
  • 9
  • 10

सर्वाधिक वाचलेले

नेपाळमध्ये भूकंपाचा तीव्र धक्का

नेपाळमध्ये भूकंपाचा तीव्र धक्का

दि. 08 । ऑक्टोबर । 2026
आदी कैलासमध्ये हिमवृष्टी – भाविक अडकले

आदी कैलासमध्ये हिमवृष्टी – भाविक अडकले

दि. 08 । ऑक्टोबर । 2026
मान्सूनची माघार – तापमान वाढीचा इशारा

मान्सूनची माघार – तापमान वाढीचा इशारा

दि. 08 । ऑक्टोबर । 2026
अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

दि. 08 । ऑक्टोबर । 2026
रशियन सैन्यातून नागरिकांची सुटका

रशियन सैन्यातून नागरिकांची सुटका

दि. 08 । ऑक्टोबर । 2026
उत्तराखंड – सिक्कीममध्ये अतिवृष्टीचा इशारा

उत्तराखंड – सिक्कीममध्ये अतिवृष्टीचा इशारा

दि. 08 । ऑक्टोबर । 2026
काळ्या समुद्रातील हल्ल्यांचा निषेध

काळ्या समुद्रातील हल्ल्यांचा निषेध

दि. 08 । ऑक्टोबर । 2026
Sahyadri Marathi Logo-Vertical-PNG

"कोणत्याही विषयाचे अतिरंजित सादरीकरण किंवा नाट्यीकरण न करता, नकारात्मकतेपासून दूर राहून, समाजमनाला दिशा देणारे आशादायी विचार, सकारात्मक बातम्या आणि उपयुक्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, हाच आमचा मूलभूत उद्देश आहे. पत्रकारितेच्या मूल्यांची, उद्दिष्टांची, नैतिकतेची, जबाबदाऱ्यांची आणि मर्यादांची आम्हाला सखोल जाणीव आहे. एक जबाबदार, जागरूक आणि संवेदनशील माध्यम म्हणून आमची भूमिका ठाम, विवेकी आणि मूल्याधिष्ठित आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास टिकवण्यासाठी काय प्रसारित करावे आणि काय टाळावे, याचा आम्ही सदैव विचारपूर्वक निर्णय घेतो."

[email protected]

[email protected]

सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

नेपाळमध्ये भूकंपाचा तीव्र धक्का

नेपाळमध्ये भूकंपाचा तीव्र धक्का

दि. 08 । ऑक्टोबर । 2026
आदी कैलासमध्ये हिमवृष्टी – भाविक अडकले

आदी कैलासमध्ये हिमवृष्टी – भाविक अडकले

दि. 08 । ऑक्टोबर । 2026
मान्सूनची माघार – तापमान वाढीचा इशारा

मान्सूनची माघार – तापमान वाढीचा इशारा

दि. 08 । ऑक्टोबर । 2026
अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

दि. 08 । ऑक्टोबर । 2026
रशियन सैन्यातून नागरिकांची सुटका

रशियन सैन्यातून नागरिकांची सुटका

दि. 08 । ऑक्टोबर । 2026
उत्तराखंड – सिक्कीममध्ये अतिवृष्टीचा इशारा

उत्तराखंड – सिक्कीममध्ये अतिवृष्टीचा इशारा

दि. 08 । ऑक्टोबर । 2026

लोकप्रिय श्रेण्या

  • आजचे पंचांग 29
  • दिनविशेष 29
  • राशी दिनमान 165
  • आजचे व्यंगचित्र 2
  • ठळक बातम्या 84
  • आपला महाराष्ट्र 100
  • देश – विदेश 123
  • अर्थकारण 164
  • भटकंती 239
  • वेचक – वेधक – वारसा 28
  • जीवनशैली 208
  • तंत्रविश्व 13
  • रंगमंच 246
  • माहिती 19
  • जिगरबाज 11
  • संस्था परिचय 7
  • संमिश्र 17
Ideal Liaisoning जाहिरात
अस्वीकरण | संपादकीय धोरण | कुकी धोरण | गोपनीयता धोरण | अटी व शर्ती | परतावा धोरण | साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकास आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.