घटस्फोट घेताय मुलांनाही समजून घ्या
अलीकडे पती-पत्नीमधील घटस्फोटाची प्रकरणे सध्या सामान्य झाली आहेत. विभक्त होण्याचा वाईट परिणाम केवळ जोडप्यांवरच होत नाही, तर मुलांवरही होतो. अशा प्रसंगी आई-वडिलांनी मुलांनाही त्यांच्या भावनांशी समरस होऊन हाताळण्याची गरज आहे; अन्यथा ते तणाव व नैराश्याचे बळी ठरू शकतात. त्यांच्या भावना समजून घ्या. मुले समजूतदार असतील…