सकारात्मक नातेसंबंध
मुलांचे भावविश्व नाजूक असते. त्यांच्या मनाची कोरी पाटी सुसंस्कारांनी भरण्यासाठी, तसेच कुटुंबातील इतर सदस्याला आनंदाने जगता येण्यासाठी कौटुंबिक नातेसंबंध मजबूत आणि सकारात्मक असावे लागतात. ते नकळतपणे मुलांच्या मनावर परिणाम करीत असतात. तेव्हाच मुलांना सुरक्षित वाटते. सकारात्मक कौटुंबिक नातेसंबंध हे एकमेकांना दिला जाणारा वेळ, संवाद आणि…