• About WordPress
    • WordPress.org
    • Documentation
    • Learn WordPress
    • Support
    • Feedback
  • Log In
सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
SM - Website - IDEAL Ad-1
Menu
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • सह्याद्री परिवार
  • आज दिनांक
    • आजचे पंचांग
    • दिनविशेष
    • राशी दिनमान
    • टवाळखोर
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • आपला महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • वेचक – वेधक
    • संस्था परिचय
    • जिगरबाज
    • माहिती
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • संपर्क
    • नोकरीच्या संधी
बातमी पाठवा

Menu

  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • सह्याद्री परिवार
  • आज दिनांक
    • आजचे पंचांग
    • दिनविशेष
    • राशी दिनमान
    • टवाळखोर
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • आपला महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • वेचक – वेधक
    • संस्था परिचय
    • जिगरबाज
    • माहिती
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • संपर्क
    • नोकरीच्या संधी

आजचे पंचांग

मंगळवार  दिनांक 22 जुलै 2025 पंचांग

मंगळवार दिनांक 22 जुलै 2025 पंचांग

दि. 22 । जुलै । 2025

राशी दिनमान

आपल्या राशीचं आजचं भाकीत काय आहे?

आपल्या राशीचं आजचं भाकीत काय आहे?

दि. 22 । जुलै । 2025

दिनविशेष

इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं?

इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं?

दि. 23 । मे । 2025

टवाळखोर

आजचे व्यंगचित्र

आजचे व्यंगचित्र

दि. 23 । मे । 2025

या भागाचे प्रायोजक आहेत…

सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकास आणि देखभाल
मीडिया मास्टर्स द्वारा.

पुरस्कार

  • सह्याद्री मराठी वाहिनी/
  • आमच्याबद्दल/
  • पुरस्कार

🏆 सह्याद्री मराठी पुरस्कार (प्रस्तावित)

समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था व उद्योजकांचा सन्मान करण्यासाठी ‘‘सह्याद्री मराठी पुरस्कार’’ सुरू करण्यात येणार आहेत. शिक्षण, उद्योग, आरोग्य आणि सार्वजनिक सेवा या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची ठसा उमठवणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार देण्यात येताील.

📖 शैक्षणिक क्षेत्रातील गौरव

समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था व उद्योजकांचा सन्मान करण्यासाठी ‘‘सह्याद्री मराठी पुरस्कार’’ सुरू करण्यात येणार आहेत. शिक्षण, उद्योग, आरोग्य आणि सार्वजनिक सेवा या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची ठसा उमठवणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार देण्यात येताील.

🧑‍🏫 साने गुरुजी

प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्त्री आणि पुरुष शिक्षकांसाठी.
प्रत्येकी – प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ असे चार पुरस्कार.

👩‍🎓 सावित्रीबाई फुले

सावित्रीबाईंच्या प्रेरणेतून शिक्षण क्षेत्रात दीपवत सेवा करणाऱ्या कर्तबगार, सक्षम स्त्री संस्थाचालकांना प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ – एकूण चार मानाचे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

👨‍🎓 महात्मा ज्योतिबा फुले

प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्त्री आणि पुरुष शिक्षकांसाठी.
प्रत्येकी – प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ असे चार पुरस्कार.

🧑‍🌾 शेती क्षेत्रासाठीचे पुरस्कार

परंपरागत शेतीत नाविन्य, सेंद्रिय पद्धती आणि शाश्वत तंत्रज्ञानाचा अवलंब करणारे प्रगतशील शेतकरी, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही खचून न जाता सातत्याने मेहनत घेणाऱ्या आणि गावातील शेती सांभाळणाऱ्या संघर्षशील शेतकऱ्यांच्या जिद्दीचा गौरव करण्यासाठी आणि शेतीत आधुनिक तंत्रज्ञान, ड्रोन, IoT, स्मार्ट सिंचन पद्धती यांचा यशस्वी वापर करून शेतीत नवदृष्टी निर्माण करणाऱ्यांचा सन्मान.

🌾 कृषीरत्न पुरस्कार

शेतीत प्रयोगशीलता, जैविक दृष्टिकोन आणि नवनवीन उत्पादन तंत्र वापरून अधिक उत्पादन व शाश्वत शेतीचा आदर्श निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.

🚜 भूमिपुत्र गौरव

समृद्धीच्या मार्गावर अनेक अडथळे पार करत, शेतीचे जतन करणाऱ्या, भूमीशी नातं कायम ठेवणाऱ्या मेहनती व जिद्दी शेतकऱ्यांसाठी हा प्रेरणादायी पुरस्कार आहे.

🧠 कृषितंत्रदीप पुरस्कार

नवीन युगातील स्मार्ट शेतकरी, आधुनिक साधनांचा वापर करून उत्पादन, वितरण आणि व्यवस्थापनात क्रांती घडवणाऱ्या नवोपक्रमशील शेतकऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.

👑 सह्याद्री मराठी स्वामिनी पुरस्कार

विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांना देण्यात येणारा पुरस्कार

👩‍🦰 हिरकणी पुरस्कार

अडथळ्यांवर मात करून जिद्दीने यशाची शिखरं गाठणाऱ्या सामान्य पण असामान्य स्त्रीच्या धैर्य, संघर्ष आणि आत्मविश्वासाला दिला जाणारा मानाचा पुरस्कार.

🔱 स्वामिनी नेतृत्व गौरव

राजकारण, प्रशासन, समाजसेवा वा उद्योग क्षेत्रात प्रभावी नेतृत्व करून समाजपरिवर्तन घडविणाऱ्या महिलांच्या नेतृत्वगुणांचा सन्मान करणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार.

🎨 कलामातृ सृजन गौरव

कला, साहित्य, संगीत, चित्रपट, नाट्य, लोककला वा नवसर्जनाच्या माध्यमातून संस्कृती संवर्धन करणाऱ्या प्रतिभावान, सृजनशील आणि प्रेरणादायी महिलांच्या कार्याला दिला जाणारा विशेष सन्मान.

💼 व्यवसाय व उद्योग क्षेत्रातील सन्मान

मराठी भूमीतून उगम पावलेल्या उद्योगांनी जागतिक पातळीवर झेंडा रोवलेला असावा, हीच प्रेरणा. कार्याच्या आधारावर पुढील पुरस्कार दिले जातील.

🏭 उद्योग सम्राट पुरस्कार

मराठी माणसाने स्थापन केलेला व्यवसाय देशभर व परदेशात नेहमीसाठी रुजवणाऱ्या ध्येयवेड्या उद्योजकांसाठी.

🔥 फिनिक्स पुरस्कार

अपयशानंतरही न डगमगता, संघर्षाच्या आगीतून पुन्हा उभे राहत यशस्वी जिद्दी व्यावसायिकांसाठी.

💎 उद्योगरत्न पुरस्कार

शेती वा नोकरीच्या पारंपरिक वाटा न स्वीकारता, उद्योगातून समाज व स्वतःचा विकास घडवणाऱ्यांसाठी.

🏥 आरोग्य क्षेत्रातील सन्मान

पैशाच्या दुनियेतही सेवा हेच ध्येय मानणाऱ्या आरोग्य योद्ध्यांचा सन्मान करण्यासाठी खालील पुरस्कार.

🙏 सेवामूर्ती पुरस्कार

रुग्णसेवेच्या प्रत्येक टप्प्यावर अथक मेहनत घेणाऱ्या परिचारीका, तंत्रज्ञ, सहाय्यक व रुग्णवाहिका चालक यांच्यासारख्या आधारस्तंभ कर्मचाऱ्यांच्या समर्पित सेवेसाठी हा पुरस्कार.

🏥 धन्वंतरी पुरस्कार

प्रगत वैद्यकीय सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या, माफक दरात सेवा देणाऱ्या रुग्णालयांना सामाजिक बांधिलकीसाठी हा गौरव सन्मान स्वरूपात प्रदान केला जातो.

👨‍⚕️ जीवनदाता पुरस्कार

डॉक्टरी पेशाला नोकरी किंवा व्यवसाय नव्हे तर एक जीवनध्येय समजून, आयुष्यभर समर्पित भावनेने, निःस्वार्थपणे रुग्णहितासाठी कार्य करणाऱ्या आदर्श वैद्यकांसाठी हा विशेष सन्मान.

🏛️ सार्वजनिक सेवा क्षेत्रातील पुरस्कार

ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद सह राज्य शासनात कार्यरत असलेल्या उल्लेखनिय कार्य केलेल्या विविध स्तरातील कर्मचारी व अधिकारी यांना देण्यात येणारे पुरस्कार.

🧭 स्वायत्त संस्था पुरस्कार

प्रभावी सेवा, पारदर्शक कारभार, नागरिकाभिमुख योजना आणि समाजहितासाठी काम करणाऱ्या उत्कृष्ट स्वायत्त संस्था, त्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिला जाणारा सन्मान.

🛡️ शासकीय सेवा पुरस्कार

निष्ठा, सचोटी, कार्यक्षमता आणि लोकसेवेचे भान जपत जनतेच्या हितासाठी कार्य करणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिला जाणारा मानाचा पुरस्कार.

🚌 सार्वजनिक परिवहन गौरव

नियमित, सुरक्षित, वेळेत, स्वच्छ आणि लोकसुलभ सेवा देणाऱ्या परिवहन यंत्रणेसाठी; चालक-वाहक, कर्मचारी व अधिकाऱ्यांना यांच्या समर्पणाचा गौरव करणारा विशेष पुरस्कार.

🏔️🩵 मराठी भाषा, मराठी माणूस आणि मराठी मुलूखाचा प्रखर अभिमान असणाऱ्या प्रत्येकाला — ‘सह्याद्री मराठी वाहिनी’ समर्पित आहे! 🩵🏔️

संकेतस्थळाला भेट

अनुसारक

परिवार सदस्य

दर्जा मानांकन

सर्वाधिक वाचलेले

दूध वितरण व्यवसाय

दूध वितरण व्यवसाय

दि. 22 । जुलै । 2025
मका शेती

मका शेती

दि. 22 । जुलै । 2025
आपल्या राशीचं आजचं भाकीत काय आहे?

आपल्या राशीचं आजचं भाकीत काय आहे?

दि. 22 । जुलै । 2025
महिला सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषदेची नवी योजना

महिला सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषदेची नवी योजना

दि. 22 । जुलै । 2025
मीन राशीला आजचा दिवस लाभाचा.

मीन राशीला आजचा दिवस लाभाचा.

दि. 22 । जुलै । 2025
कुंभ राशीला आजचा दिवस यशाचा.

कुंभ राशीला आजचा दिवस यशाचा.

दि. 22 । जुलै । 2025
मकर राशीला आजचा दिवस आरोग्यदायक.

मकर राशीला आजचा दिवस आरोग्यदायक.

दि. 22 । जुलै । 2025
Sahyadri Marathi Logo-Vertical-PNG

"कोणत्याही विषयाचे अतिरंजित सादरीकरण किंवा नाट्यीकरण न करता, नकारात्मकतेपासून दूर राहून, समाजमनाला दिशा देणारे आशादायी विचार, सकारात्मक बातम्या आणि उपयुक्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, हाच आमचा मूलभूत उद्देश आहे. पत्रकारितेच्या मूल्यांची, उद्दिष्टांची, नैतिकतेची, जबाबदाऱ्यांची आणि मर्यादांची आम्हाला सखोल जाणीव आहे. एक जबाबदार, जागरूक आणि संवेदनशील माध्यम म्हणून आमची भूमिका ठाम, विवेकी आणि मूल्याधिष्ठित आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास टिकवण्यासाठी काय प्रसारित करावे आणि काय टाळावे, याचा आम्ही सदैव विचारपूर्वक निर्णय घेतो."

sahyadrimarathi@gmail.com

hr.sahyadrimarathi@gmail.com

सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

दूध वितरण व्यवसाय

दूध वितरण व्यवसाय

दि. 22 । जुलै । 2025
मका शेती

मका शेती

दि. 22 । जुलै । 2025
आपल्या राशीचं आजचं भाकीत काय आहे?

आपल्या राशीचं आजचं भाकीत काय आहे?

दि. 22 । जुलै । 2025
महिला सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषदेची नवी योजना

महिला सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषदेची नवी योजना

दि. 22 । जुलै । 2025
मीन राशीला आजचा दिवस लाभाचा.

मीन राशीला आजचा दिवस लाभाचा.

दि. 22 । जुलै । 2025
कुंभ राशीला आजचा दिवस यशाचा.

कुंभ राशीला आजचा दिवस यशाचा.

दि. 22 । जुलै । 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • आज दिनांक 2
  • बातम्या 394
  • पर्यटन 170
  • अर्थकारण 112
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 176
  • वेचक – वेधक 17
  • मनोरंजन 14
  • संस्था परिचय 7
  • नवे आकर्षण 6
  • माहिती 14
  • Uncategorized 20
Ideal Liaisoning जाहिरात
अस्वीकरण | संपादकीय धोरण | कुकी धोरण | गोपनीयता धोरण | अटी व शर्ती | परतावा धोरण | साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकास आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.
Sahyadri-Marathi-Logo-Round-PNG

सह्याद्री मराठी वाहिनी

   माध्यम । उपक्रम । परिवार

सह्याद्री मराठी वाहिनीत आपलं स्वागत आहे.
आम्ही आपली कशाप्रकारे मदत करु शकतो?

व्हॉट्सअप संदेश पाठवा!

🟢

गोपनीयता धोरण

 

व्हॉट्स अप संदेश पाठवा !