वृषभ राशीला आजचा दिवस सुखाचा.
🌌 आजची प्रमुख ग्रहस्थिती व विशेष ग्रहसंयोग : शनिवार, दिनांक 21 जून 2025 आज चंद्र कर्क राशीत असून राहूच्या दृष्टिने भावनात्मक अस्थिरता जाणवू शकते. सूर्य-मिथुन व वक्री बुध युती संवादातील अडथळे दर्शवते. मंगळ सिंह राशीत असून आत्मविश्वास वाढवतो पण आक्रमकतेपासून सावधगिरी आवश्यक आहे. शुक्र व…