अफगाणिस्तानात महापुराने जनजीवन विस्कळीत
अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या भीषण पुरात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या नैसर्गिक आपत्तीचा फटका सुमारे दोन हजार कुटुंबांना बसला असून त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. अनेक प्रांतांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. पुराच्या प्रचंड वेगामुळे…