अलास्कात जगातील दुसरी महाकाय त्सुनामी
अलास्कातील ट्रेसी आर्म या दुर्गम समुद्रधुनीमध्ये या परिसरातील एका डोंगररांगेचा भाग अचानक कोसळून समुद्रात पडल्याने एक अजस्त्र लाट उसळली. शास्त्रज्ञांनी केलेल्या ताज्या मोजमापानुसार, ही लाट जागतिक इतिहासात नोंदवण्यात आलेली जगातील दुसऱ्या क्रमांकाची महाकाय त्सुनामी ठरली आहे. हवामान बदलामुळे हिमनद वेगाने मागे सरकत असल्याने डोंगर कमकुवत…