पुणे – सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडी
सलग सुट्यांचे निमित्त साधून पर्यटनासाठी आणि गावी जाण्यासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांमुळे पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे इंदापूर तालुक्यातील टोल नाक्यावर वाहनांचा प्रचंड ओघ वाढल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. वाहतूक कोंडीमुळे सरडेवाडी टोल नाक्याच्या दोन्ही बाजूंना दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहने संथ…