बायोगॅस प्रकल्पांसाठी पाचशे कोटींचा निधी
राज्य सरकारने कचरा व्यवस्थापन आणि अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या दिशेने एक पाऊल उचलले आहे. वाढते शहरीकरण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी राज्याने संकुचित जैव-वायू धोरण जाहीर केले असून, याची अंमलबजावणी प्रामुख्याने मुंबई आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांपासून सुरू करण्यात येणार आहे. मुंबई आणि…