भव्य कांदळवन उद्यान उभारणार
मुंबईच्या दहिसर आणि गोराई खाडीच्या किनारपट्टीवर राज्याचे पहिले भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्मृती कांदळवन पर्यावरण उद्यान उभारण्याच्या कामाला वेग आला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या प्रकल्पाची नुकतीच पाहणी केली. हा प्रकल्प मुंबईच्या पर्यावरण पर्यटनात मानाचा तुरा ठरणार आहे. हा प्रकल्प सुमारे…