तिलारी खोऱ्यात दुर्मिळ वानराचे दर्शन
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जैवविविधतेचा एक अनमोल ठेवा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात अत्यंत दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या स्लेंडर लोरिस ज्याला मराठीत लाजाळू माकड म्हटले जाते, त्याचे दर्शन झाले आहे. या घटनेमुळे पर्यावरणप्रेमी आणि वन्यजीव संशोधकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तिलारी परिसर हा…