श्रीलंकेत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
श्रीलंकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो नागरिकांना याचा फटका बसला आहे. देशाच्या अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली…