रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन चीन दौऱ्यावर
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पुतिन यांचे भव्य स्वागत केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर ही उच्चस्तरीय बैठक पार पडत असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष या भेटीकडे आहे. या दोन्ही महासत्तांच्या प्रमुखांमधील धोरणात्मक चर्चा ही…